Wednesday, August 20, 2025 05:48:52 AM
माजी क्रिकेटपटू सुरेश रैना ईडीच्या तपासाअंतर्गत 1xBet अवैध सट्टेबाजी अॅपशी संबंधित चौकशीस हजर. जाहिरातींमधील आर्थिक व्यवहार आणि संभाव्य फसवणुकीची माहिती तपासली जात आहे.
Avantika parab
2025-08-13 12:03:49
आमदार अमित देशमुखांच्या मालकीच्या लातूर येथील 'इंडोमोबाईल सेल्स अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीत तब्बल 9 कोटी 27 लाख 95 हजार 763 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-07-16 14:16:32
छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्यानंतर नांदर - दावरवाडी येथील सुर्यतेज अर्बन पैठण मल्टिपल पतसंस्थेने अनेक ग्राहकांच्या ठेवी गिळंकृत केल्याचा प्रकार समोर आला आहे.
2025-06-05 10:58:38
लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी केल्यानंतर अनेक महिला अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती उघडकीस आली. ही माहिती मिळताच महाराष्ट्र सरकारने या महिलांचे अर्ज बाद केले होते.
Ishwari Kuge
2025-05-30 14:05:27
डिजिटल पेमेंट सुरक्षित ठेवण्यासाठी दूरसंचार विभागाने एक नवीन सुरक्षा कवच तयार केले आहे. या नवीन सुरक्षा कवचाचे नाव Financial Fraud Risk Indicator असे आहे.
Jai Maharashtra News
2025-05-24 16:22:46
दिन
घन्टा
मिनेट